न्यायासाठी बोलणारा आवाज

गुरुवार, १ मे, २०२५

कठोरा बु येथील एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत भवन पूर्व माध्यमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याला हार अर्पण व ग्रामपंचायत भवन येथे झेंडावंदन कार्यक्रम संपन्न


अर्पित वाहाणे जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004

कठोरा प्रवीण आळसपुरे पूर्व माध्यमिक शाळेतील झेंडावंदन विनोदभाऊ भालेराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याला सचिव ढोटे मॅडम यांच्या हस्ते ह
हार अर्पण झाले तसेच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून सरपंच प्रवीण आळसपुरे ग्रा.पं.मा. सरपंच हल्ली सदस्य विनोदभाऊ भालेराव ग्रामविकास अधिकारी ढोटे मॅडम यांच्या हस्ते नियमाकूलचे प्रमाणपत्र व नमुना आठ वाटप करण्यात आले तसेच जि प शाळेमधील सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रायटिंग टेबल वाटप करण्यात आले वरील प्रसंगी ग्रामपंचायतचे कर्मचारी जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक व शिक्षक आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिक कृषी अधिकारी रामटेके साहेब इतर लोक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा