प्रतिनिधी प्रताप देवरे मुखेड नांदेड
मुखडे - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पांडुरंग गोविंदराव उमाटे पाटील यांच्या मालकी जमिनीत प्रकाश नगर चौकात बाराळी येथे फ्लोटिंग बोर्डाचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पांडुरंग पाटील यांच्या जमिनीचे विक्री केलेले कागदपत्रे ग्राहकांना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले पांडुरंग पाटील उमाटे यांच्या शेतातील जमिनीत एक एकर चे प्लॉट पाडून प्लॉट विक्रीसाठी काढून त्या नगरचे नाव गोविंद नगर असे ठेवले आहे त्यामुळे या उद्घाटन प्रसंगी तसेच माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मुखेड डॉक्टर श्रावण रे पण वाढ,
राजू पाटील, रावणगावकर ,काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार नांदेड, राजन देशपांडे , अनेक दिग्गज कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते,
तसेच गावातील उपस्थित कार्यकर्ते व्यंकट पाटील उमाटे, बालाजी बोईनवाड, हुसेन पठाण, बालाजी वल्लभ वाढ, शाहू पाटील उमाटे, विजय वाघमारे, बालाजी जाधव पाटील, अमोल वाघमारे , रंजीत पाटील, फोटो वाले मुजीब शेख, गावातील अनेक शेकडोच्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते,
न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा