न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

दुर्गेश्वरी जगजेकर हिचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा

विशेष प्रतिनिधी आवाज जनतेचा न्यूज.25

मोहन साहेबराव जगजेकर यांच्या लाडक्या कन्या दुर्गेश्वरी मोहन जगजेकर हिचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक, मान्यवर तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पाहुण्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.

तसेच वाढदिवसाच्या सोहळ्याला अधिक रंगत आणण्यासाठी DJ चे विशेष आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 

या आनंददायी सोहळ्यात सर्व पाहुण्यांनी लाडकी दुर्गेश्वरीला मनःपूर्वक आशीर्वाद देत, निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छांचा वर्षाव केला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा