आर्वी आज दिनांक 28 एप्रिल ला विश्राम गृह आर्वी येथे सकाळी 11.00 वाजता बहुजन समाज पार्टी आर्वी विधानसभा आढावा बैठक मां सूनीलजी डोंगरे साहेब बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली पार पडली यामध्ये मनोज मांहोरे वर्धा जिल्हा प्रभारी कवडुजी मेश्राम प्रकाश कुडमती अंकुश पाटील मिलिंद पखाले
आमोल रंगारी विनोद वंजारी विनोद पायले श्रीधर टोकसे व श्रीधर कांबळे राजुमामा डोंगरे संदीप सरोदे यांच्या उपस्थिती मध्ये बहुजन समाज पार्टी आर्वी विधानसभा ची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली
यामध्ये आर्वी विधानसभा अध्यक्ष पदी
प्रविण मनवर उपाध्यक्ष अंकुश पाटील शहरअध्यक्ष पदी
विनोद पायले
महासचिव श्रीधर टोकसे यांची एकमताने निवड करण्यात आली प्रसंगी सर्वाचे आर्वी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रविण मनवर यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा