न्यायासाठी बोलणारा आवाज

गुरुवार, १ मे, २०२५

लोकनेते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा प्रभावी कार्यसम्राट आमदार श्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 16

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
8956647004

विकास नगर गाव,मामुर्डी,साईनगर,रावेत भागात प्रथमच गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे कैवारी भावी नगरसेवक श्री संदीपभाऊ ठाकूर मित्रपरिवार आयोजित होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा, सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल 

आहे, महिला भगिनी साठी भव्य दिव्य बक्षीस तसेच प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षण भेटवस्तू श्री संदीप भाऊ ठाकूर मित्र परिवाराच्यावतीने देण्यात येणार आहे तरी सर्व महिला भगिनींनी माता भगिनींनी यामध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती गुरुवार दिनांक 5 मे 2025 सायंकाळी सहा ते दहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे लोकनेते अण्णासाहेब बनसोडे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री संदीप भाऊ ठाकूर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री पंकज गोपाळराव तंतरपाळे, श्री.सागर भाऊ भालेराव मित्रपरिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा