फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे मुलुख मैदानी तो रिपाई चे ज्येष्ठ नेते आमचे प्रेरणास्थान स्मृतीशेष ॲड. गौतम दादा भालेराव यांच्या 6 व्या स्मृतिदिनानिमित्तअभिवादन सभा
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
परभणी बंधू आणि भगिनींनो स्मृती ॲड गौतम दादा भालेराव हे दीन दलित, शेतकरी शेतमजूर कामगार वंचित तथा अल्पसंख्यांचे कैवारीच नव्हे तर या घटकांना सदैव न्याय हक्क व स्वाभिमान देणारे अहोरात्र अष्टोपहर त्यांच्यासोबत अवरित कार्यरत असणारे नेते होते हे आपण सर्वजण जाणतात त्यांच्या स्मृती त्यांचे कर्तव्य वक्तव्य व नेतृत्व हे आपणास सदैव प्रेरणादायी दीपस्तंभ सारखे मार्गदर्शन करीत राहणार आहे स्मृती ॲड, गौतम दादा भालेराव राष्ट्रीय सचिटणीस रि.पा.इं यांच्या 6 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दि 27 मार्च 2025 रोजी डॉ आंबेडकर नगर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
स्थळ ॲड,गौतम दादा भालेराव सभागृह
डॉ आंबेडकर नगर गंगाखेड
वेळ: दुपारी 1 वाजता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा