न्यायासाठी बोलणारा आवाज

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा दत्तात्रराव उतरवार सभागृह, लोकार्पण सोहळा, महसूल दिनी आमदार जनता दरबार संपन्न

उमरी तालुका प्रतिनिधी सुरेश वाघमारे

उमरी - दिनांक 07/08/25 रोजी आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार राजेश संभाजी पवार व सौ पुनम ताई राजेश पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय परिसर येथे विविध कर्मचारी शासकीय निमशासकीय बैठकी करिता बैठक कक्षाचे बांधकाम करून पूर्ण करून आतील व बाहेरील विद्युतीकरणासह कामाची किंमत रुपये 38 4.45 लक्ष रुपये खर्च करून त्याचे लेखाशीर्ष नांदेड येथे जिल्हा वार्षिक योजना 2021 22 अंतर्गत मंजुरी ते काम आज रोजी माळोदे इन फारटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नांदेड यांनी तो पूर्ण करून आज रोजी त्यांचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार राजेश संभाजी पवार व भाजपा महिला मोर्चा पुणमताई राजेश पवार यांच्या नियोजनबद जनता दरबार भरला जनतेने त्याला साथ दिली ,प्रमुख पाहुणे म्हणून, स्वाती दाभाडे उपविभागीय अधिकारी धर्माबाद, तसेच उमरी नवनिर्वाचित महिला तहसीलदार तालुका दंडाधिकारी सौ मंजुषा बाबुराव भगत तहसीलदार, यांच्या उपस्थितीत दिनांक 07 /08 /25 रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्यक्रमाचे आयोजक उमरी नगरपरिषद शासकीय गुत्तेदार संजय आना सव‌ई उमरी व त्यांची टीम नगरपरिषद कार्यालय अधिकारी सर्व कर्मचारी यांच्या देखरेख एकदम शिस्तप्रिय वातावरणात कार्यक्रम आमदार जनता दरबार कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये पहिल्यांदा घरकुल योजनेपासून जनतेच्या तक्रारीला सुरुवात झाली ,तर शासन स्तरावर जेवढ्या योजना व कामे असतील आणि ते जनतेच्या हिताचे असतील त्यावर लगेच निपटारा झाला, मग मनरेगा, बँकेच्या तक्रारी, जमीन वाटणी, जमीन मोजणी ,भूसंपादन, प्लाट खरेदी, विक्री, पाटबंधारे, विभाग, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन ,विहीर खोदकाम, अधि ग्रहण, कर्ज प्रकरण, एम एस सी बी, श्रावणबाळ, दिव्यांग, निराधार प्रकरण, घरकुल रेती, बद्दल अशा सर्व योजनेविषयी निफ्टारा झाला आणि वैयक्तिक सार्वजनिक छोटे-मोठे ग्रामीण शहरी सर्वप्रथम लाभार्थी व कर्मचारी संबंधित अधिकारी यांच्या समक्ष प्रकरण निकाली काढले, त्या कार्यक्रमाला सर्वच महसूल चे तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी व्ही आर अर्बडवार ,व नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चाटे, संजय सोलंकर, नायब तहसीलदार ,पोलीस निरीक्षक अंकुश माने, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता गायकवाड साहेब, महावितरणचे अभियंता जुगुल जाधव, एस व्ही जगदाळे ,स्वातंत्र्यसैनिक जानकाबाई माने, सुंदरबाई शिरसागर, सरस्वतीबाई गळगे ,श्यामाबाई सावंत, उमरी शहरातील स्वातंत्र सैनिक यांचे नाव अजरामर व्हावे म्हणून उत्तरवार यांचे नाव सभागृहाला देण्यात आले, उपस्थित सुभाष पेरेवार, अशोक संगेवार, योगेश शर्मा, प्रकाश पुणेबोईनवाड, संजू अण्णा सव‌ई, बापूसाहेब कौडगावकर, पारसमल दर्डा, माजी नगराध्यक्ष संजीव कुलकर्णी, डॉक्टर विक्रम देशमुख ,ज्ञानेश्वर सावंत ,प्रकाश पुयड, प्रभू पाटील ,नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी उपस्थित होते , आशा मंगलमय वातावरणात सभागृहाचे उद्घाटन व जनता दरबार कार्यक्रम आमदार राजेश पवार साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, व जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा