न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड
नांदेड - मुखेड प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर ,व वैशालीताई चव्हाण,यांचा अभिष्टचिंतन सोहळा व पवित्र श्रावण मासानिमित्त हेमाडपंथी महादेव मंदिर बारहाळी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होता
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून स्वप्निल भाऊ चव्हाण, सुशांत भाऊ चव्हाण, तेजस चव्हाण, यांची महाप्रसादाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती
तसेच बाराळ्यातील कर्मचारी , गुलाब सर, नरसिंग अस्वले सर, इलाज सर,संजू सर सोनकांबळे, नाईक सर, संदीप पाटील, तसेच सर्व कार्यकर्ते व शाळेतील कर्मचारी, व्यापारी ,व मंदिर पुजारी गावकरी ,
बाराहाळी परिसरातील शाळकरी मुले, मुली, गावातील अनेक भाविक भक्तगण महिला पुरुष हजारोच्या संख्येने या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा