न्यायासाठी बोलणारा आवाज

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

बाऱ्हाळी येथील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न


न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड 

नांदेड - मुखेड वसंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हा महाप्रसाद स्वप्निल शेषरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्रवीण पाटील चिखलीकर ,व वैशालीताई चव्हाण,यांचा अभिष्टचिंतन सोहळा व पवित्र श्रावण मासानिमित्त हेमाडपंथी महादेव मंदिर बाऱ्हाळी येथील महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे 

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सुशांत भाऊ चव्हाण,तेजस भाऊ चव्हाण, यांची महाप्रसादाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती,तसेच बाऱ्हाळीतील वसंत शिक्षण प्रसारक मंडळ सरस्वती माधयामिक शाळेचे सर्व कर्मचारी वर्ग ,गुलाब सर,नरसिंग अस्वले सर,इलाज सर,संजू सर सोनकांबळे, नाईक सर, संदीप पाटील, तसेच

सर्व कार्यकर्ते व शाळेतील कर्मचारी, व्यापारी ,व मंदिर पुजारी गावकरी बाऱ्हाळी परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थी, व विद्यार्थीनी गावातील अनेक भाविकभक्त वारकरी संप्रदाय भजनी मंडळ महिला पुरुष हजारोच्या संख्येने या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा