न्यायासाठी बोलणारा आवाज

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त निवळी येथील उत्सवात साजरा...!

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो. 8888117975


मुखेड -: तालुक्यातील निवळी शिवजन्मोत्सव साजरा रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण, शस्त्रास्त्रपारंगत, न्यायनीतीधुरंदर, हिंदु धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा तमाम जनतेस शिवजन्मोत्सव सोहळा साजरा वग्रामपंचायत कार्यालय निवळी येथील शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे उपस्थिती  सरपंच शिवसाब आपा मठपती ,उपसरपंच संभाजी पाटील माळेगावे , सोसायटी चेअरमन भास्कर पाटील निवळे, राजू पाटील सुर्यवंशी,सोसायटी सदस्य संदीप पाटील निवळे, सरपंच मनोज आप्पा मठपती श्री गणेश शिक्षण संस्था निवळी चे सचीव गणेश पाटील मादलापूरे सर,सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते

1 टिप्पणी: