न्यायासाठी बोलणारा आवाज

रविवार, १२ एप्रिल, २०२६

क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती प्रत्येकाने मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे अँड पवन निकम आज

अर्पित वाहाणे वर्धा 
जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004

आर्वी गौरक्षक सेना वीर वारकरी सेवा संघ परभणी राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर योगपुरुष  शिक्षणाचे जनक सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा राव फुले जयंतीनिमित्त अभिवादन पूजन  सोहळा दिनांक 11 एप्रिल 2026रोजी सात वाजता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  भारतीय जनता पार्टीचे  अँड पवन भाऊ निकम,  प्रमुखपाहुणे समाजसेवक शिवलिंग आप्पा खापरे योगेश जोशी सोनपेठकर दत्ता लाड साहेब   जितेंद्र चव्हाण  बंडू म्हात्रे  आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आधी जणांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले महात्मा फुले यांचा विचार घरापर्यंत पोहोचला पाहिजे व महात्मा फुले यांची जयंती ही प्रत्येक कॉलनी प्रत्येक कॉलनी प्रत्येकाने घरोघरी साजरी केली पाहिजे  महात्मा फुले की जय सावित्रीबाई फुले की जय घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न
अशी माहिती गौरक्षक सेना मराठवाड्याचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांना पत्रकार द्वारे माहिती दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा